मराठी भाषे विषयी काही गमतीदार तथ्य !

        इंडो युरोपियन भाषाकुळातली मराठी भाषा हि भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी एक आहे.लोकसंख्येच्या दृष्टीने जगात १५ वी आणि भारतातील ४थ्या क्रमांकाची आपली मराठी भाषा आहे.मराठी भाषा हि ९ व्या शतकापासून अस्तिवात आहे…..

चला तर मग पाहूया मराठी भाषे विषयी काही मजेदार तथ्य !

 • जर तुम्हाला हिंदी येते तर तुम्हाला मराठी शिकण्यास फक्त काही तास

  लागतील…..!

  Modi_script_glyphs

  बंगाली आणि राजस्थानी भाषे नंतर हे फक्त मराठीच्या बाबतीत शक्य आहे !

 • मराठी  १६ स्वर आणि ३६ व्यंजन मिळून एकूण ५२ मुळाक्षर तयार करते !

 • मराठी आणि हिंदी यांची लिपी ९०% सामान आहे….!

 • मराठीत एकूण प्रमुख ४२ बोलीभाषा आहेत !

 • मराठीत २ लिपी आढळतात १-देवनागरी २-मोडी

 • barakhadi क ते झ

Loading...
Please follow and like us:

Leave a Reply