मुलांच्या अनोख्या जिद्दीची घटना !

उदयपूर शहरातील एक हृदय हेलावून सोडणारा प्रसंग घडला !
शहरातील एका नामांकित ऑटो शो रूम मध्ये दिवाळीच्या दिवशी दोन मुले भरगच्च बॅगा घेऊन काउंटर वर आले आणि एक दुचाकी खरेदी ची इच्छा व्यक्त केली !त्यांनी सोबत आणलेली तब्बल ६२ हजार रुपयाची चिल्लर त्यांच्या समोर ठेवली !

22688891_841500419360553_2507459696918247996_n

अनपेक्षित आलेल्या या कस्टमर मुळे सर्व शोरूम स्टाफ चक्रावून गेला !आणि अपेक्षेप्रमाणे स्टाफ ने गाडी देण्यास असमर्थता दर्शवली !पण नंतर मुलांनी त्या शोरूम स्टाफ ला सर्व हकीकत सांगितल्यावर सर्व स्टाफ आनंदाने भारावून गेले आणि गाडी देणास होकार दिला !

Loading...

22688430_841500439360551_4568210623454347278_n

हि मुले दोन वर्ष झाले पैसे जमा करत आहेत त्यांना नोट देखील आई वडील देत असे परंतु नोट खर्च होईल म्हणून त्याची चिल्लर सुट्टे पैसे करून त्यांनी हे पैसे जमा केले आई वडिलांना सुंदर भेट द्यायची म्हणून त्यांना न सांगता हि मुले स्वतःच्या मामांना घेऊन शोरूम मध्ये गेले मुलाचे वडील पीठ दळण्याचा व्यवसाय करतात हि गोष्ट ऐकल्यानंतर शोरूम मॅनेजर ला सुद्धा समंती द्यावी लागली आणि पूर्ण अडीच तास पैसे मोजायला वेळ गेला खूपच इमोशनल असा प्रसंग पहिल्यांदा घडल्यामुळे तेथील स्टाफ सुद्धा त्यांना मना करू शकला नाही
किती निरागस आहे हे बालपण!

Loading...

22780228_841500486027213_4181580260421235463_n

Please follow and like us:

Leave a Reply