प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पीत असाल तर वेळीच व्हा सावधान !

http://theresekerr.com/wp-content/uploads/2013/03/96957330-copy.jpg

*प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने काय होते :

तुम्ही पण थक्क व्हाल हे पाहून*तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पीत असाल तर वेळीच व्हा सावधान !

बघा काय होते ह्याने.

काय तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पीत असाल तर सावधान व्हा, कारण आज आम्ही तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी प्यायल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत.

Loading...

होय, प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी प्यायल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात.आताच्या मॉडर्न युगात लोकांना प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याची सवयच झाली आहे.

ट्रेनचा प्रवास असो कि जास्त पाणी पिण्याची सवयीमुळे प्लॅस्टिकची बाटली नेहमी बॅगमध्ये ठेवलेली मिळतेच.

Loading...

परंतु मित्रानो प्लॅस्टिकच्या बॉटल मध्ये पाणी पिणे किंवा ठेवणे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे.

जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पीत असाल, ह्यामुळे तुम्हांला मधुमेह, हृदयाचे आजार, गर्भवती महिला आणि त्यांच्या अर्भकासाठी धोका ह्याशिवाय अनके धोकादायक आजार होऊ शकतात.

जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग पाणी पिण्यासाठी करत असाल तर हे माहिती करणे गरजेचे आहे .

कि प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये खूप सारे धोकादायक केमिकल्स असतात जे गरम झाल्यावर पाण्यासोबत मिसळतात.

पाण्यासोबत हे धोकादायक केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला नुकसान पोहोचवतात.

म्हणून जर तुम्ही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर करत असाल तर आतापासूनच ह्याचा वापर बंद करा.

*१. बद्धकोष्टता आणि पोटदुखी

:*खरंतर प्लॅस्टिक बॉटल बनवण्यासाठी Bisphenol A च्या कारणामुळे पोटावर वाईट परिणाम पडतो. BPA नावाचा केमिकल जेव्हा पोटात जातो तेव्हा ह्यामुळे पचन क्रिया प्रभावित होते.

ह्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचत नाही. आणि पोटात बद्धकोष्टता, पोटदुखी आणि ऍसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात.

*२. कॅन्सर होण्याचा धोका

:*हवाई येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या संशोधनानुसार, प्लॅस्टिकच्या बॉटल्सचे पाणी कॅन्सर होण्याचे कारण होऊ शकते.

प्लॅस्टिकची बॉटल जेव्हा ऊन किंवा जास्त तापमान असल्याच्या कारणाने गरम होते,

तेव्हा प्लॅस्टिकमध्ये असेलेले धोकादायक केमिकल्स Deoxygenate बनवण्याची प्रक्रिया सुरु करतात.

हे Deoxygenated पाण्यामध्ये मिसळून शरीरात प्रवेश करतात.

Deoxygenate आपल्या शरीरातील पेशींवर वाईट परिणाम करतात. ह्यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.

*३. गर्भपातचा धोका

:ज्या महिला ज्यांना गर्भवती होण्यासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागतो किंवा ज्यांचे एकवेळा गर्भपात झाला आहे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बॉटल्स मधून जास्त पाण्याचे सेवन टाळले पाहिजे.

हे पुरुषांमधल्या स्पर्म पेशींना सुद्धा कमी करतात.

*४. नवीन जन्मलेल्या अर्भकाला होऊ शकतो दोष

:*बॉटलला बनवणारे केमिकल्स अर्भकात गडबड करू शकतात, ज्याने अर्भकाच्या जन्माच्या वेळी काही दोष होऊ शकतात. जर तुम्ही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल्सचा उपयोग केला असेल तर पुढे जाऊन मुलाला प्रोस्टेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.

*५. करू नका कमी दर्जाच्या बाटलीचा वापर

:*बहुतेक लोकं पैसे वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेवर विकणाऱ्या स्वस्त बाटल्या विकत घेतात. असं करू नका, कारण ह्या बॉटल्स बनवण्याकरता अश्या केमिकल्सचा वापर केला असतो जे गरम झाल्यानंतर पाण्यात मिसळतात.

*६. पोटाचे आजार

:*जर तुमची बॉटल महिन्यापासून धुतली नसेल आणि तुम्ही ह्याचा वापर सारखं सारखं करून ह्यात पाणी भरून पीत असाल तर तुम्हांला पोटाची समस्या होऊ शकते, कारण ते बॅक्टेरियांचे घर बनतं.

*७. मेंदूची क्षमता कमी होणे

:*प्लॅस्टिकच्या बॉटल्स मध्ये वापरात आणणारी Bisphenol A च्या कारणाने मेंदूची काम करण्याची क्षमता प्रभावित होते. ह्यामुळे समजून घेणं आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते.

Please follow and like us:

Leave a Reply