लठ्ठपणाने त्रस्त आहात ?वजन कमी करायचे ??-घरगुती उपाय !

वजन कसे कमी करायचे ??

Tips

सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्यावे. यामुळे सारख्या लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण राहाते.वजन कमी करण्यासाठी रोज कमीत कमी १० हजार पाऊलं चालणे आवश्यक आहे.

पायी चालणे, जॉगिंगला जाणे आणि कसरत करणे सुरू करा. या 5 गोष्टी लक्षात घेऊन नियमित केल्याने तुमचं वजन कमी होईल. पण त्या तुम्ही नियमित केल्या पाहिजे.

Loading...

शरीरातील चरबी वाढू नये यासाठी काही गोष्टी खाणं टाळल्या पाहिजे.दिवसांमध्ये बेक फूड खाणं टाळा. केक, कुकीज, ब्रेड यासारख्या गोष्टी टाळा. गोड पदार्थ खाणं ही टाळा. गोड खाण्याचं मन झाल्यास फक्त फळ खा.

तळलेल्या पदार्थामध्ये मीठाचं आणि कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मासे किंवा इतर कोणतंही तळलेलं मांस खाऊ नका. भज्जी, बटाट्याचे चिप्स यासारखे पदार्थ खाणं टाळा.

Loading...

हिवाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि हार्ड ड्रिंक्स करण्यापासून वाचा. चहा आणि कॉफी या सिझनमध्ये नेहमी पेक्षा अधिक होते. त्यामुळं याचा वापर पण कमी करा. पाणी भरपूर प्या. पाणी रूम टेंपरेटरचंच असेल याची काळजी घ्या.

जास्त थंड पाणी आरोग्यासाठी चांगलं नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही.या सिझनमध्ये आळस आणि मन दोन्हीही सकाळी उठू देत नाही.

कंटाळा येतो… त्यामुळं व्यायाम करायची इच्छा होत नाही.?

पण तसं न करता वेळ काढून काही वेळ तरी वॉक वर जावं. वॉक केल्यानं आपल्या बॉडी मसल्स पहिले सारखे काम करतात आणि आपला थकवा दूर होतो. दररोज 15 मिनीटांचा व्यायाम उपयुक्त ठरतो.

ग्रीन टीमध्ये अँन्टी ऑक्सीडेंट असतं, यामुळे स्थुलपणासोबतच चेहऱ्यांवरच्या सुरकुत्याही कमी होतात. ग्रीन टी साखरेशिवाय पिल्यानं त्याचा जास्त फायदा होतो. आणि रात्री झोपताना पिणे.झोप चांगली निरोगी आकार आपल्या शरीरात प्राप्त करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.

आमच्या शारीरिक हार्मोन्स पुन्हसाथापन आणि शरीर स्वतः निराकरण करण्यासाठी गरज असते मिळवला इतर सक्षम करते. आपण विचार जाऊ शकते, “काय तोटा वजन झोपलेली कनेक्ट!

आपण ठाम वजन कमी करण्याची इच्छा असेल तर, निरोगी असणे, स्नायू तयार किंवा आपल्या स्वत: च्या कोणीच कार्यक्रमात ते आणण्यासाठी सक्षम, नंतर आपण चांगली झोप सवयी तयार करणे आवश्यक.

झोप खरोखर महत्वाचे आहे हे दिले, येथे आपण पहायला करण्यासाठी आपल्या झोप जास्तीत जास्त मदत करू शकतात जीवनशैली आहे, वाटत आणि आपल्या सर्वोत्तम कार्य.दुपारी झोप घेणे टाळा, त्यापेक्षा दुपारी डुल्कि घेणे उत्तम, म्हणजे 15मिनिट नुसते पडून राहणे.

‘अॅप्पल साईडर वेनिगर’ पाणी किंवा ज्युससोबत घेतल्यानं स्थुलपणा लवकर कमी होतो. पचनप्रक्रिया यामुळे योग्य राहते आणि शरीरातील कोलेस्ट्रलही कमी होतं.घरी असणाऱ्या गृहिणी किंवा माता सायकलिंग किंवा नृत्य क्लबसारख्या विविध प्रकारच्या व्यायाम क्लबमध्ये सामील होऊ शकतात.

या क्लबच्या मते एकट्याने वर्कआउट करण्यापेक्षा गटाने वर्कआउट करणे अधिक प्रभावी आहे. त्यामुळे, एक संघ म्हणून आपण काम करावे, यासाठी आपल्याला प्रवृत्त करण्यासाठी मदत होईल आणि हे आपल्या मानसिक आणि शारिरीक या दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर होईल.

सकाळचा नाष्टा आहारातील एक प्रमुख घटक आहे. भरपूर नाष्टा करा पण लक्षात असू द्या. चिप्स, केक्स असे कॅलरीज व फॅट वाढवणारे पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी प्रोटिनयुक्त पदार्थ खा. स्मार्टदोस्तने पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहेच तेव्हा उठल्यावर प्रथम लिंबूपाणी प्यायचे विसरू नका.

डायेटींग म्हणजे आवडती डिश, पदार्थ खायचे बंद असाही गैरसमज आहे. तुम्हाला आवडती डिश तुम्ही खायचे सोडू नका. पण आहार तज्ञांच्या मते तुम्ही एक फूल प्लेट एखादा पदार्थ खात असाल तर आर्धी प्लेट खायला सुरू करा.

दोन खाण्याच्या मध्ये साधारणपणे दोन-तीन तासांचे अंतर ठेवा. आपण भारतीय फक्त दोन जेवण, पण भरपूर जेवण करतो. तसे न करता जास्त वेळ खा पण कमी प्रमाणात.फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. फळे, भाज्या, अन्नधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.

हे पदार्थ टाळा —

(व्हाईट ब्रेड, पॉलीश तांदूळ, फ्रुट जूस, तेलकट पदार्थ – जितके कमी खाता येईल तेवढे चांगले, फ्रोजन पदार्थ.)शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे आवश्यक आहे. शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. वर्कआऊट करण्यापूर्वी, करताना तसेच केल्यानंतरही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

व्यायामामुळे डीहायाड्रेशनचा त्रास होणे हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई तुमचे वजन कमी करण्या एवजी अधिक वाढू शकते.

जर तुम्ही जिमला जात असालतर असे वाटत असेल की आपले वजन लवकर कमी होईल. पण तुम्हाला या व्यायामांना स्वीकारण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो. कारण व्यायाम करतांना सर्वात आधी पाणी नंतर उर्जा व शेवटी चरबी कमी होते.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रक्रिया वेगवेगळी असते.जर एवढे सारे करूनही जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये आंतरिक रुपामध्ये काही समस्या असू शकतात.अशा वेळी डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधावा.

रात्रीचे जेवण आणि झोप यात दोन तासाचे अंतर पाहिजे,रात्रीचे जेवण शक्यतो कमी करा. फुल्ल भरपेट जेवण असे कधी करू नका, दुपारच्या जेवणाच्या निम्म् जेवण घ्या. तसेच झोपतान ग्रीन tea, गरम पाणी प्या.

दुपारचे जेवण असो, रात्रीचे जेवण असो, मध्ये मध्ये पाणी पिवू नका, त्या पेक्षा जेवनांच्या अर्धा तास आधी 1ग्लास पाणी प्या. यामुळे जेवण कमी जाईल, तसेच जेवण झाल्यावर एक घुट पाणी पीवुन नंतर 1 तासनंतर 1ते 2ग्लास पाणी प्या.

Please follow and like us:

Leave a Reply