विराट-अनुष्का विवाहबंधनात.. 

विराट-अनुष्का विवाहबंधनात..

विराट-अनुष्का यांच्या लग्नासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून विविध बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण…..

इटलीमध्ये विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले.

ट्विटर वरून माहिती देताना विराट म्हणतो कि…
“आज आम्ही दोघांनी नेहमीसाठी ऎकमेकांच्या प्रेमात हरवून जाण्याचा निश्चय केलाय.

Loading...

आम्हाला हे तुम्हाला सांगायचं आहे. मित्र, चाहते यांच्या शुभेच्छांमुळे हा दिवस आणखीच चांगला झाला आहे.

आमच्या प्रवासाचा महत्वाचा भाग राहण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.”

Loading...

…आणि तो क्षण आला ज्याची दोघेही आतुरतेने वाट पहात होते ….

 

Please follow and like us:

Leave a Reply