पाहूया काय आहे इलेकट्रॉनिक वोटिंग मशीन 

http://www.dailyexcelsior.com/wp-content/uploads/2017/03/219.jpg

ओळख इलेकट्रॉनिक वोटिंग मशीन ची

जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणूक प्रक्रिया सुद्धा तेव्हडीच मोठी असते !

भारतीय निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ,तिच्या मार्फत या निवडणूक घेतल्या जातात !
पूर्वी बॅलेट पेपर वर मतदान होत असे आता इलेकट्रोनिक वोटिंग मशीन द्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते !

https://i.ytimg.com/vi/Z9gdacMoeHM/maxresdefault.jpg

पूर्वी मतदान मोजणी २ दिवस चालायची सध्या ती २ तासात पूर्ण होते !

Loading...

पाहूया काय आहे इलेकट्रॉनिक वोटिंग मशीन

१.एका EVM मध्ये जास्तीत जास्त फक्त ३८४० मतदार मत नोंदवू शकतात ,सामान्यतः एका मतदान केंद्रात १५०० पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी नसते ,जर मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या प्रमाणे evm वापरल्या जातात.

Loading...

२.एका EVM मध्ये जास्तीत जास्त ६४ उमेदवारांची नोंदणी होते.एका युनिट मध्ये १६ उमेदवार लिस्ट केले जातात, जसे उमेदवार संख्या वाढते तसे युनिट वाढवले जातात आणि ते युनिट एकमेकांना जोडले जातात !

https://saif1024bd.files.wordpress.com/2013/09/evm-master-assembly-2-small.png

३.भारताची पहिली EVM  एच.बी.हनीफा यांनी १९८० साली निर्माण केली होती,जी तामिळनाडूत ६ शहरांमध्ये प्रदर्शित केली गेली !

४.evm मशीन आल्या मुळे जवळ जवळ १० हजार टन पेपर ची बचत झाली !

५.EVM ची life हि १५ वर्षापर्यंत असते !

६.आता पर्यंत १०७ निवडणुकीत गेली २३ वर्षे भारतीय निवडणूक आयोग EVM चा वापर करत आली आहे !

http://faizabad.nic.in/DEO_Portal/Images/ElectionCommissionOfIndia.jpg

 

Please follow and like us:

Leave a Reply