अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय

अॅंसिडिटीवर घरगुती उपाय

https://i.ytimg.com/vi/syxJAYHw13Y/maxresdefault.jpg

१. काळ्या मनुका खाल्याने अॅ सिडिटी कमी होते. याकरता दुधात मनुका घालून ते दूध उकळून घ्यावे व थंड झाल्यावर प्यावे.

२. जेंव्हा दोन जेवणातील अंतर वाढते तेंव्हा अॅधसिडिटी. म्हणून थोड्या थोड्या वेळाने काही ना काहीतरी खत राहिले तर अॅासिडिटीचा त्रासच होणा नाही.

३. सॅलडमध्ये मुळ्याचा समावेश करा. मूल्यांच्या कापांवर काळे मीठ व मिरयाची पूड घालून ते खाल्याने अॅहसिडिटी पासून आराम मिळेल.

Loading...

४. अॅीसिडिटीचा त्रास सुरू होताच जर एक ग्लास थंड दूध प्यायले तर त्वरित आराम मिळतो.

५. अॅीसिडिटीमध्ये गाजराचा ज्यूस गेटल्यास खूपच फायदेशीर ठरते. गाजराच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास अॅहसिडिटीचे दुखणे कायमचे बरे होते.

Loading...

६. ४-५ बेदाणे व एक गुळाचा खडा एकाच वेळी खाल्यास अॅरसिडिटीपासून लवकर आराम मिळू शकतो.

७. रोज सकाळी अनुशापोटी ३-४ तुळशीची पाने खालयानेही अॅीसिडिटीआसून खूप फायदा होतो.

८. केले,खीर व शहाळ्याचे /नारळाचे पानी हेसुद्धा अॅतसिडिटीवर फायदेशीर ठरू शकतात.

९. कच्ची बडीशेप चाउन खाण्यानेही अॅ सिडिटीपासून आराम मिळू शकतो.

१०. अॅबसिडिटी झाल्यास २-३ लवंगा तोंडात ठेऊन त्या चावून त्याचा रस घेतल्यास आराम मिळतो.

बर्या च लोकांना जेवण करण्यास उशीर झाला तर पित्ताचा त्रास होतो व डोके दुखू लागते. एकदा डोके दुखायला लागले की जेवण जात नाही, यासाठी जेवण वेळेवर करणे हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे.

पण असा अॅलसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी साळीच्या लाह्या आणि मुगाचा साजूक तुपातला लाडू या दोन गोष्टी कायम बरोबर ठेवाव्यात.

काही कारणाने जेवण करण्यास उशीर होतो आहे असे वाटले, तर लगेच मूठभर साळीच्या लाह्या किंवा मुगाचा लाडू खावा. म्हणजे पित्त वाढत नाही आणि डोकेही दुखत नाही.

साळीच्या (भाताच्या) लाह्यांचे पेयं

https://www.rd.com/wp-content/uploads/2016/03/03-stomach-pains-heartburn.jpg

साळीच्या लाह्या रात्रभर पाण्यात पाण्यात भिजवाव्या, सकाळी त्यात थोडे दुध, खडीसाखर, वेलचीपूड घालून ते प्यायल्यास जळजळणे, आम्लपित्त, अशक्तपणा या तक्रारी कमी होतात.

याच प्रकारे लाह्यांचे पीठ, तूप, गुळ, दुध इत्यादींची लापशीही पथ्यकर ठरते.

अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय

https://2o42f91vxth73xagf92zhot2-wpengine.netdna-ssl.com/blog/wp-content/uploads/sites/4/2017/01/Acidity_1.jpg

अॅसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.

सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते.

खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.

नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्याॅ लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.

रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.

नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.

जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.

तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.

मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.

पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.

Please follow and like us:

Leave a Reply