चामखीळ घालवण्यासाठी घरगुती हे आठ रामबाण उपाय करून पहा !

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती हे आठ रामबाण उपाय करून पहा !

https://s3.amazonaws.com/ccdm-temp/wp-content/uploads/sites/56/2015/12/20151217_160548.jpg

अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्लोामा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात.

 

जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात.स्कीतन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. अनेकदा त्वनचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरिरावर मोस तयार होतात.

Loading...

काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.

१. सफरचंदचं व्हिनेगर :

मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा.

Loading...
http://photos.demandstudios.com/getty/article/225/247/518687058.jpg

काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल.

या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.

२. लिंबाचा रस :

http://1.bp.blogspot.com/-tvX-AnqQxr4/U3Bzd4ZKyRI/AAAAAAAACj8/V5X4afyOBR8/s1600/recetas-lim%C3%B3n-main.jpg

लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

३. बटाट्याचा रस :

http://acchitips.com/wp-content/uploads/2017/02/aaloo-ka-juice.jpg

बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

४. अननसाचा रस :

http://photos.demandstudios.com/getty/article/3/22/178041175.jpg

मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

५. बेकिंग सोडा :

https://www.ces.ncsu.edu/wp-content/uploads/2013/08/soda.jpg

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

६. लसून :

http://kenyanfarmer.com/wp-content/uploads/2015/08/Garlic-Farming-Kitunguu-saumu.jpg

 

लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

(वाचा लसणाचे इतर फायदे : बहुगुणी लसूण )

७. घोड्याच्या शेपटीचा केस बांधा, साधारण ७ ते ८ दिवसात चामखीळ गळून पडेल.

८. चामखीळ घालवण्यासाठी १००% रामबाण उपाय म्हणजे वार्टोसीन हे आयुर्वेदीक औषध

आहे.

https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/71qzYCklHfL._SL1500_.jpg

Please follow and like us:

1 thought on “चामखीळ घालवण्यासाठी घरगुती हे आठ रामबाण उपाय करून पहा !

Leave a Reply