8 प्रकारच्या पूर्व सूचना हार्ट अटॅक येण्याच्या…राहा खबरदार !

हृदयघात म्हणजे हार्ट अटॅकचे लक्षण एक महिण्या अगोदरच दिसू लागतात.

https://www.rd.com/wp-content/uploads/2017/10/00-Cardiac-Arrest-vs.-Heart-Attack-How-to-Tell-the-Difference_174191435-Image-Point-Fr.jpg

एक महिण्या अगोदर छातीत वेदना, श्वास घेण्यात अडचण, फ्लूची समस्या, अस्वस्थपणा अशा समस्या होऊ लागतात.

जर एका महिणा अगोदर हृदय रोग्यांनी हे लक्षण ओळखले तर हृदयघात थांबवण्यास मदत मिळू शकते.

जाणुन घ्या या 8 लक्षणांविषयी सविस्त माहिती…

अपचन आणि उल्टी

हार्ट अटॅक अगोदर हलके अपचन आणि पोटासंबंधीत अन्य समस्या निर्माण होतात. खरे तरं आपण या समस्यांवर दुर्लक्ष करतो. कारण हार्ट अटॅकची शक्यता सामान्यतः मोठ्या वयस्कर व्यक्तींना येते आणि त्यांच्या अपचानाची समस्या सामान्य असते.

Loading...

सामान्य रुपात पोट दूखी, अपचन, छातीत जळजळ किंवा उल्टी या समस्या हार्ट अटॅकचा संकेत असू शकतात.

https://static.independent.co.uk/s3fs-public/thumbnails/image/2016/05/17/10/heart-attack-silent.jpg

जास्त घाम येणे

कोणतेही काम न करता सामान्य व्यक्ती पेक्षा जास्त घाम येणे हृदयघाताचा पुर्व संकेत असतो.

Loading...

खरेतर, अवरुध्द धमन्यांच्या माध्यमाने रक्ताला हृदयाकडे पंप करण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागतो.

ज्यामुळे तुमच्या शरीरातुन जास्त घाम येतो. जर तुम्हाला विनाकारण जास्त घाम येत असेल तर चिपचिप त्वचेचा अनुभव येतो.

असे असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

श्वास घेण्यास त्रास आणि थकवा

जर तुम्ही नेहमी विनाकारण थकत असाल किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर हे अडचणीचे कारण होऊ शकते.

थकवा आणि श्वासाची समस्या महिलांसाठी सामान्य गोष्टी आहे.

हे हार्ट अटॅक येण्याच्या खुप दिवसांपुर्वी असेच होते.

https://hellodoktor.com/wp-content/uploads/2017/03/heart-attack.jpg

छातीत वेदना आणि अस्वस्थपणा

छातीत वेदना किंवा अस्वस्थपणा हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत वेदना, अस्वस्थता, जडपणा येत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे चेकअप करुन घ्या.

http://naturalhealingnews.com//wp-content/uploads/2013/04/6958822_l.jpg

चिंता

सतत होणारी चिंता आणि अस्वस्थता देखील हार्ट अटॅकचे संकेत असू शकते.

रात्री झोपण्यात अडचण किंवा रात्री चिंता होणे, संकट येण्याची भीती वाटणे, झोपेतून अचानक उठणे हे हृदयघाताचे लक्षण असू शकता.

हृदयाचे ठोके जलद होणे

https://ehonami.blob.core.windows.net/media/2016/01/listen-for-these-heart-attack-signals.jpg

हृदयघात होण्याच्या अगोदर हृदयाचे ठोके जलद होतात. हे खुप दिवस अगोदर देखील होऊ शकते.

जर ही समस्या अचानक होत असेल तर या काळात तुमच्या हृदयाचे ठोके फास्ट होतात आणि हे हृदयघाताचे लक्षण असू शकते.

शरीरात वेदना

वेदना आणि आखडन शरीराच्या दुस-या भागात देखील असू शकते. यामध्ये कंबर, मान आणि जबड्यात वेदना किंवा जडपणा येऊ शकतो.

कधी-कधी या वेदना शरीराच्या कोणत्याही भागापासुन सुरु होऊन सरळ छातीत पोहोचू शकता. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.

ज्यांना मधुमेह आहे त्यांना छातीत वेदना किवा अस्वस्थपणा बर्याक वेळा जाणवत नाही .

त्यांनी नेहमी नियमित हृधय समंधी तपासण्या करणे गरजेचे आहे .

Please follow and like us:

Leave a Reply