“ठाकरे” चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर !!

हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट

येतोय .

२१ डिसेंबर २०१७ रोजी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न .

शिवसेना खासदार आणि सामाना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत यांच्या ‘Raut’ers Entertainment’ बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे.

Loading...

या चित्रपटाच दिग्दर्शन मनसे चे अभिजित पानसे यांच्या द्वारे होणार आहे.

….पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्व.बाळासाहेबांची भूमिका कोण करणार ?

 

Loading...

आधी या भूमिकेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खान यांचा विचार करण्यात आला होता .

शेवटी नवाजुद्दीन सिद्दीकी ची निवड या भूमिकेसाठी झाली !

 

नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार स्व.बाळासाहेबांची भूमिका !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं.

हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.

“ठाकरे” चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर !

Please follow and like us:

Leave a Reply