देशातील “पहिली “दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी-सौ प्रांजली पाटील.

अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला.आज एका “असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय असे उधाहरण आहे .जे आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करून जिद्द निर्माण करणारे आहे .

तसे पाहिले तर आज आपल्या देशाच्या ईतिहासत एक गौरवदिन आहे कारण आज गेल्या ..

https://kenfolios.com/wp-content/uploads/2017/06/Pranjal-Patil-2.jpg

वर्षी यूपीएससीतच्या परीक्षात पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी सौ प्रांजली पाटील.

ह्या उत्तीर्ण झाल्या आहेत .

दृष्टिहीन असलेली प्रांजली लहेनसिंग पाटील (वय 28) ही परीक्षेत 773 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाली आहे.

Loading...

अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला ठरली आहे.

http://s2.firstpost.in/wp-content/uploads/2017/06/UPSC4.jpg

समाजात अनेक ठिकाणी फिरताना असे चित्र दिसते की आज कुठे तरी या अंध आणि अपंग असे प्रतीभावत जे विद्यार्थी आहेत ते मागे राहतात ना रोजगार ना कायम स्वरूपी निवास पण आता काळ बदलत आहे .

याचा सर्व पदवीधर विद्यार्थीनी आपल्या योग्य वयात उपयोग करून घ्यावा .

Loading...

जरूर मार्गदर्शन मिळेल .मलकापूर तालुक्‍यातील वडजी हे प्रांजलीचे मूळ गाव. लहानपणापासून नजर कमकुवत असल्याने, शालेय जीवनातच प्रांजलीला अंधत्व आले.

मात्र आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने प्रांजलीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

बी. ए. मध्ये विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान तिने मिळविला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रांजलीने प्रयत्न सुरू केले.

आज तिच्या मेहनतीला यश आले आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) निवड चाचणीत हजारो मुलांच्या निवडीतून प्रांजलीची निवड झाली.

“जेएनयू‘तून तिने एमए. एम. फिल केले. याच विद्यापीठात सध्या “आंतरराष्ट्रीय संबंध‘ या विषयात ती पीएच.डी.

करीत आहे. प्रांजलीने कोणताही खासगी क्‍लास न लावता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.

भुसावळ तालुक्‍यातील ओझरखेडा हे तिचे सासर, सध्या ती पतीसमवेत उल्हासनगर येथे स्थायिक आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राहूनच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

अभ्यासाशी नेहमी मैत्री केल्याने आजवरचा प्रवास आनंददायी ठरला आहे. दोन्ही डोळ्यांना अंधत्व असल्याने, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, आई-वडील आणि पतीच्या साथीने यश मिळाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठलेही दडपण न घेता पुस्तकांशी मैत्री करावी.

Please follow and like us:

Leave a Reply